भारतीय हॉकी संघाचा मालिका विजय
1. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताने रोमांचक विजयाची नोंद करतांना बलाढ्य आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या नेदरलॅन्डला 2-1 असे नमवले.
2. गरजांत सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताच्या विजयात मुख्य योगदान दिले.
3. विशेष म्हणजे मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने संघात तब्बल नऊ ज्युनिअर खेळाडुना संधी दिली, तरीही बलाढ्य नेदरलँडला पराभूत करण्यात भारताला यश आले.
4. आक्रमक खेळ केलेल्या भारताने गुरजांत ( चौथा मिनिट ) व मनदीप ( 51 वा मिनिट ) यांच्या जोरावर बाजी मारली.
5. तसेच यासह भारताने चीन सामन्यांची मालिकाही भारताने 2-1 अशी जिंकली.याआधी 13 ऑगस्टला भारताने नेदरलँडला 4-3 असा धक्का दिला होता.

No comments:
Post a Comment