एकदा सनत्कुमार ऋषींनी शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते? या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकरानी एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा.
Wednesday, 27 June 2018
Monday, 30 April 2018
महाराष्ट्र माझा
_*अभिमानास्पद महाराष्ट्र माझा*_
▫ 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
▫ 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली.
▫ महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्रात साजरे होत असलेल्या सण-उत्सवांच्या शृंखलेतील एक भव्यदिव्य असा उत्सवच आहे. हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करणे हे या पवित्र भूमीमध्ये निवास करत असलेल्या प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
▫ संतभूमी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आदी थोर पराक्रमी महाराजांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे नागरिक असणे, हे आपले भाग्यच आहे. अशा पुण्यवंतांच्या महाराष्ट्राचा देशाच्या प्रगतीमध्ये कायमच सिंहाचा वाटा राहिला आहे.
▫ देशाच्या पटलावर महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे की जेथे देशातील प्रत्येक राज्यातील व्यक्तीची काही ना काही कारणास्तव येथे नाळ जोडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काय आहे, हे वेगळेपणे सांगण्याची आवश्यकताच नाही.
▫ व्यापकता हा या राज्याच्या मातीतील अलौकिक असा गुण आहे. येथे वर्षानुवर्षे वास्तव्य करत असलेल्या परराज्यातील मंडळींनी तो आत्मसात करून आपापल्या राज्यांत महाराष्ट्रासारखी व्यापक विचारांची विचारधारा रुजवली पाहिजे.
*जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!*
दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि … पुन्हा मानव जन्म मिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!🚩🚩

Tuesday, 6 February 2018
उद्यापासून व्हॅलेंटाईन वीक :
गुलाबाचा रंग काय सांगतो ?
व्हॅलेंटाईन वीक म्हणजे धमाल , रोझ डे सोबत सुरु होणारा हा वीक व्हॅलेंटाईन्स डेला संपतो. या वीकमध्ये रोज वेगवेगळ्या रंगाचे गुलाब देण्याची रीत असते. या प्रत्येक गुलाबाचंही वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. गुलाबाचा रंग नेमकं कोणती भावना व्यक्त करतो ते जाणून घेऊया...
🌹 लाल गुलाब - प्रेम आणि प्रणय
💛 पिवळे गुलाब - निखळ मैत्री आणि ऊर्जा
💜 जांभळा गुलाब - पहिल्या नजरेत झालेले प्रेम
💟 पांढरा गुलाब - शुध्दता आणि शांतीचे प्रतिक
💓 केशरी गुलाब - प्रबळ इच्छाशक्ती
❤ गुलाबी गुलाब - कृतज्ञता आणि कौतुक
💚 हिरवे गुलाब - समृध्दी आणि संपन्नता

दिनदर्शिका
बुधवार७२०१८ फेब्रुवारी
तिथि : शके १९३९माघ कृष्ण-पक्ष अष्टमी
सुर्योदय : ०७:११ म. पू.सुर्यास्त : ०६:३५ म. नं.

सुर्योदय : ०७:११ म. पू.सुर्यास्त : ०६:३५ म. नं.
-: आजचा सुविचार :-तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगु नका.. कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते...
-: आजचे पंचांग :-मास : माघ • पक्ष : कृष्ण-पक्ष • तिथि : अष्टमीयोग : वृद्धी • कारण : बालव • नक्षत्र : स्वाती
दिनविशेष
राहुकाल १२:५३ म. नं. - ०२:१८ म. नं.
यमगण्ड ०८:३६ म. पू. - १०:०२ म. पू.
कुलिक ११:२७ म. पू. - १२:५३ म. नं.
अभिजित १२:३१ म. नं. - ०१:१५ म. नं.
दुर्मुहूर्त | बुधवार, ७ फेब्रुवारी २०१८ |
| ऋतु | शिशिर | अयन | उत्तरायण |
| शके | १९३९ | सम्वत | हेमलम्ब |
| माह | माघ | पक्ष | कृष्ण-पक्ष |
| विक्रम | साधारण | सम्वत | २०७४ |
| सूर्योदय | ०७:११ म. पू. | सूर्यास्त | ०६:३५ म. नं. |
| चंद्रोदय | १२:१३ म. पू. | चंद्रास्त | १२:०६ म. नं. |
| सूर्य राशि: | मकर | चंद्र राशि | तूळ |
| दिशा शूल | उत्तर | चंद्र वास | पूर्व |
| तिथी | अष्टमी | १०:१३ म. पू. | |
| तिथी विशेष | Nanda Tithi | तिथी देवता | Brahma |
| तिथी सारांश | |||
| Good for architecture, debate and dance activities. Auspicious to start business | |||
| नक्षत्र | स्वाती | १२:१६ म. नं. | |
| शासक | राहू | नक्षत्र देवता | Vayu |
| नक्षत्र विशेष | 0 | ||
| नक्षत्र सारांश | |||
| Favourable for undertaking travel, acquiring conveyances, gardening, going on processions, shopping, visiting friends, and anything of a temporary nature. | |||
| योग | वृद्धी | १०:३० म. पू. | |
| योग पंचांग | रवी योग | ||
| योग विशेष | |||
| (Growth) — intelligent, opportunistic and discerning; life msgantly improves with age. | |||
| योग सारांश | |||
| Auspicious yoga,Good for auspicious undertakings. | |||
| करण | बालव | ९:२८ म. नं. | |
| करण विशेष | Brahma | ||
| करण सारांश | |||
| This Karana is said to be exclusively superior for performance marriage and other auspicious Samskaras of the Brahmanas. | |||
| शुभ/अशुभ काळ | पासून | पर्यंत | |
| अभिजीत मुहूर्त | १२:३१ म. नं. | ०१:१५ म. नं. | |
| राहुकाल | १२:५३ म. नं. | ०२:१८ म. नं. | |
| यमगण्ड | ०८:३६ म. पू. | १०:०२ म. पू. | |
| गुलिक काल | ११:२७ म. पू. | १२:५३ म. नं. | |
| दूमुहूर्त | |||
दिनविशेष
| आजच्या ठळक घटना :- | |||
|---|---|---|---|
१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याची अंगठी.
१९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.
२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
|
| आज जन्मलेल्या प्रमुख व्यक्ति :- | |||
|---|---|---|---|
१६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.
१८१२: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)
१९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)
१९३४: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
१९३८: कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.
|
| आज मृत्युमुखी झालेल्या प्रमुख व्यक्ति :- | |||
|---|---|---|---|
१२७४: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १२२१)
१३३३: निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.
१९३८: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)
१९९९: जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर१९३५)
|
Subscribe to:
Comments (Atom)
-
लक्ष्मीपूजन - आख्यायिका व महत्व: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. अनेक...
-
मंगळवार १७ ऑक्टोबर २०१७ तिथि : शके १९३९ आश्विन कृष्णपक्ष त्रयोदशी सुर्योदय : ६:२४ म. पू.सुर्यास्त : ५:४८ म. नं. -: आजचा सुविचार :-...
-
पराक्रमाचे स्मरण 'नरक चतुर्दशी' दिवाळी पू्र्वी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. पौराणिक संदर्भांच्या आधारे...