Tuesday, 6 February 2018

उद्यापासून व्हॅलेंटाईन वीक :

 गुलाबाचा रंग काय सांगतो ?

व्हॅलेंटाईन वीक म्हणजे धमाल , रोझ डे सोबत सुरु होणारा हा वीक व्हॅलेंटाईन्स डेला संपतो. या वीकमध्ये रोज वेगवेगळ्या रंगाचे गुलाब देण्याची रीत असते. या प्रत्येक गुलाबाचंही वेगवेगळं  वैशिष्ट्य असतं. गुलाबाचा रंग नेमकं कोणती भावना व्यक्त करतो ते जाणून घेऊया...



🌹 लाल गुलाब - प्रेम आणि प्रणय

💛 पिवळे गुलाब - निखळ मैत्री आणि ऊर्जा

💜 जांभळा गुलाब - पहिल्या नजरेत झालेले प्रेम

💟 पांढरा गुलाब - शुध्दता आणि शांतीचे प्रतिक

💓 केशरी गुलाब - प्रबळ इच्छाशक्ती

❤ गुलाबी गुलाब - कृतज्ञता आणि कौतुक

💚 हिरवे गुलाब - समृध्दी आणि संपन्नता

दिनदर्शिका


बुधवार२०१८ फेब्रुवारी
 
तिथि : शके १९३९माघ कृष्ण-पक्ष अष्टमी

सुर्योदय : ०७:११ म. पू.सुर्यास्त : ०६:३५ म. नं.
-: आजचा सुविचार :-तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगु नका.. कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते...
-: आजचे पंचांग :-मास : माघ • पक्ष : कृष्ण-पक्ष • तिथि : अष्टमीयोग : वृद्धी • कारण : बालव • नक्षत्र : स्वाती
राहुकाल १२:५३ म. नं. - ०२:१८ म. नं.
 
यमगण्ड ०८:३६ म. पू. - १०:०२ म. पू.
कुलिक ११:२७ म. पू. - १२:५३ म. नं.
 
अभिजित १२:३१ म. नं. - ०१:१५ म. नं.
दुर्मुहूर्त 
बुधवार, ७ फेब्रुवारी २०१८
ऋतुशिशिरअयनउत्तरायण
शके१९३९सम्वतहेमलम्ब
माहमाघपक्षकृष्ण-पक्ष
विक्रमसाधारणसम्वत२०७४
सूर्योदय०७:११ म. पू.सूर्यास्त०६:३५ म. नं.
चंद्रोदय१२:१३ म. पू.चंद्रास्त१२:०६ म. नं.
सूर्य राशि:मकरचंद्र राशितूळ
दिशा शूलउत्तरचंद्र वासपूर्व
तिथीअष्टमी१०:१३ म. पू.
तिथी विशेषNanda Tithiतिथी देवताBrahma
तिथी सारांश
Good for architecture, debate and dance activities. Auspicious to start business
नक्षत्रस्वाती१२:१६ म. नं.
शासकराहूनक्षत्र देवताVayu
नक्षत्र विशेष0
नक्षत्र सारांश
Favourable for undertaking travel, acquiring conveyances, gardening, going on processions, shopping, visiting friends, and anything of a temporary nature.
योगवृद्धी१०:३० म. पू.
योग पंचांगरवी योग
योग विशेष
(Growth) — intelligent, opportunistic and discerning; life msgantly improves with age.
योग सारांश
Auspicious yoga,Good for auspicious undertakings.
करणबालव९:२८ म. नं.
करण विशेषBrahma
करण सारांश
This Karana is said to be exclusively superior for performance marriage and other auspicious Samskaras of the Brahmanas.
शुभ/अशुभ काळपासूनपर्यंत
अभिजीत मुहूर्त१२:३१ म. नं.०१:१५ म. नं.
राहुकाल१२:५३ म. नं.०२:१८ म. नं.
यमगण्ड०८:३६ म. पू.१०:०२ म. पू.
गुलिक काल११:२७ म. पू.१२:५३ म. नं.
दूमुहूर्त


दिनविशेष
आजच्या ठळक घटना :-
१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.
१९२०: बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.
१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
१९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.
२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
आज जन्मलेल्या प्रमुख व्यक्ति :-
१६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.
१८१२: इंग्लिश कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८७०)
१९०६: रशियन विमानशास्त्रज्ञ अँतोनोव्ह एअरक्राफ्ट कंपनीचे संस्थापक ओलेग अँतोनोव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८४)
१९३४: चित्रपट अभिनेता व निर्माता सुजित कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१०)
१९३८: कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.
आज मृत्युमुखी झालेल्या प्रमुख व्यक्ति :-
१२७४: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १२२१)
१३३३:  निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन.
१९३८: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)
१९९९: जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर१९३५)